117
Logo

कल्याणी साडी सेंटर

Madan D. Wadekar

Prof.

9822355785

7058102341

Wadekarmadan11@gmail.com

सोमनाथ स्मृती, 1644, सदाशिव पेठ, शक्ती स्पोर्ट शेजारी, पुजा फोटो समोर, टिळक रोड, पुणे

Save to Contacts
Share

Scan QR Code to go to Visiting Card

About Us

ग्राहकांकडून घेतलेले जुने कपडे आदिवासी, गरीब भागात देऊन नाममात्र नफा मिळवीत आहोत. आमच्या ह्या सामाजिक कार्यात सहभागी होऊन आपणही त्यास हातभार लावावा. टिप : १) जुन्या कपड्यांचे रोख पैसे दिले जाणार नाहीत. २) फक्त स्त्रीयांच्या साड्या आणि पुरूषांचे पॅन्ट, शर्ट व टि-शर्ट स्वीकारले जातील. ३) वरील सर्व कपड्यांच्या बदल्यात लेडीज साडी, ड्रेस मटेरिअल, टॉप किंवा लेगीन्स दिले जातील. ४) आपण देणारे कपडे हे स्वच्छ धुतलेले असावेत तसेच फाटलेले नसावेत / तसेच ढगळ पॅन्टी, जाड जीन्स व पांढरे कपडे चालणार नाहीत. ५) तुम्ही आणलेल्या जुन्या कपड्यांची किंमत करून ती नवीन पड्यातून वजा केली जाईल. ७) जुन्या कपड्यांच्या किंमती खालील प्रमाणे लावल्या जातील: साडी - १० ते ४० रू. पॅन्टी १० ते १५ रू. शर्ट - ५ ते १० रू. टि-शर्ट - ५ रु. ८) रोख खरेदीवर आकर्षक डिस्काऊंट !

Products & Services

Logo

Logo

Feedbacks


Select Star Rating

Location Address

Showing result: सोमनाथ स्मृती, 1644, सदाशिव पेठ, शक्ती स्पोर्ट शेजारी, पुजा फोटो समोर, टिळक रोड, पुणे

Contact Us


🔴 Create Your own Digital Visiting Card
🔴 अपना डिजिटल विजिटिंग कार्ड बनाये